Competitive Exam

स्पर्धा  परीक्षा मार्गदर्शन केंद्र

ग्रामीण भागातील विध्यार्थी अधिक स्पर्धा परीक्षेत उतरवत म्हणून शैक्षणिक वर्ष २०१७-१८ पासून महाविद्यालयात १०० विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा मार्गदर्शन केंद्र सुरु केले जाणार आहे . प्रथम वर्षांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ६ सत्रा  मध्ये  यु.पी.एस .सी. / एम. पी.एस .सी. अभ्यासक्रम महाविद्यालयात शिकवलं जाणार आहे. पदवी परीक्षा होईपर्यंत हा अभ्यासक्रम पूर्ण होईल. यामध्ये पूर्वपरीक्षा,मुख्यपरीक्षा ,मुलाखत या सर्व घटकांची तयारी करून घेतली जाईल. दररोज एक तास मार्गदर्शन  व ३ तास ग्रंथालयात अभ्यास असा दिनक्रम राहील. अधिक माहितीसाठी महाविद्यालयाशी संपर्क करा. वार्षिक शुल्क: रु. १०००/- राहील.
मागासवर्गीय  विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन वर्ग
महाविद्यालयातील एससी /एसटी विद्यार्थ्यांना गुणवत्ता प्राप्त व्हावी म्हणून महाविद्यालयात विशेष
 मार्गदर्शन वर्ग सुरु केले आहेत. यासाठी  प्रत्येक विद्याशाखेतील अवघड विषयांचे विशेष मार्गदर्शन केले जाणार आहे . या योजनेला  विद्यापीठ  अनुदान आयोगाकडून  अनुदान  मिळणार  आहे.
नोकरी   विषयक सल्ला व समुपदेशन केंद्र
 
विद्यार्थ्यांना  नोकरीविषयक  योग्य  मार्गदर्शन  मिळावे म्हणून  महाविद्यालयात  प्रस्तुतच्या केंद्राची स्थापना केली आहे. या केंद्राद्वारे
१)विविध   तज्ज्ञांची   व्याख्याने
२) करियर फेअर
३) वयक्तिक समुपदेशन(पूर्णवेळ  समुपदेशक  नेमला  आहे.)
४) कॅम्पस इंटरव्हिव्ह
५) सॉफ्ट  स्किल डेव्हलोपमेंट स्किल.
६) इलाग्लीश स्पेयकिंग कोर्स.
या  उपक्रमांचे आयोजन  केले  जाणार असून  यासाठी  विद्यापीठ  आयोगातर्फे  अनुदान मिळणार आहे.
१) सी.टी.सी पी.टी.
२)एम.एच.सी. ई टी.
३) आय.सी.डब्लूए.
४) सी.  एस.
५)बँकिंग परीक्षा
अशा अभ्यासक्रमाची तयारी करून घेतली जाणार आहे.